सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना टेस्टिंग लॅब उभारण्यास शासनाने परवानगी दिली होती. यानुसार अत्याधुनिक अशी लॅबची उभारणी करण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
काळ्या मिरीमध्ये बर्याच प्रकारची खनिजं आणि विटामिन्सदेखील असतात. यामध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई, विटामिन के आणि विटामिन बी 6 चं भरपूर प्रमाण आहे.
सातारा येथील यवतेश्वर ठिकाणचे मूर्तिकार गणेश देवरे यांनी कोरोनाचे विघ्न दूर करणारी गणेश मूर्तीची प्रतिकृती तयार केली आहे.
यावर्षी भरपुर मोसमी पाऊस झाल्यामुळे शेतातील बाजरी,भुईमुग,कांदा,मका आदी पिके पाण्याखाली गेली आहेत.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!